Browsing Tag

Bhosari MIDC Police station

Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता आल्हाट आळी, मोशी येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pimpri : पिंपरी, मोशी, सांगवीत घरफोड्या; तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी, मोशी आणि सांगवी परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तीन घटनांमध्ये एकूण तीन लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून…

Moshi : शिळे अन्न दिल्यावरुन हॉटेल मालक आणि वेटरला मारहाण; सहाजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिळे अन्न दिल्याच्या कारणावरुन सहाजणांनी मिळून हॉटेल मालक आणि वेटरला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बीआरटी रोड, मोशी येथील 'हंगरबर्ड' या हॉटेलमध्ये घडली.जयसिंग राघू आल्हाट (वय 54, रा.…

Moshi : तडीपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोणतीही परवानगी न घेता तो पुणे जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल किसन…

Moshi : पादचारी गरोदर महिलेला कारची धडक; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या गरोदर महिलेला कारने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री साडेसातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.नीलम अमोल सैद (वय 32, रा. संतनगर, मोशी)…

Moshi : घराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - घराजवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना संतनगर, मोशी येथे घडली.बाबासाहेब नानासाहेब मुठे (वय 47, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Bhosari : दहा हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 5) केली.भरत…

Bhosari : घरफोडी करून एक लाखाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून 1 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसात ते मंगळवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.…

Moshi : ‘आरटीओ’मधील फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड; 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला…

Moshi : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीला कामावर जाऊ नको सांगत तिला मारहाण केली. याबाबत पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.अनिल…