Browsing Tag

BHosari MIDC Police

Bhosari Crime News : फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : कंपनीत ड्रेनेजच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.8) भोसरी एम आय डी सी मधील कोरस इंडिया कंपनीत घडली. याप्रकरणी निष्काळजीपणे फोर्कलिफ्ट  चालवणाऱ्या चालकावर आणि कंपनी…

 Bhosari Crime : सार्वजनिक शांततेचा भंग करणा-या आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सार्वजनिक शांततेचा भंग करून आपसात भांडण करणा-या आठ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी साडेपाच वाजता बालाजीनगर झोपडपट्टी, टेल्को रोड, भोसरी येथे करण्यात आली. प्यारेलाल…

Bhosari Crime News : रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीचा एक लाखाचा मोबईल फोन हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीचा एक लाख 5 हजार रुपये किमतीचा मोबईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि, 12) सकाळी साडेसात वाजता स्पाईन रोडवर तुलसी लॅंडमार्क…

Moshi : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे देण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेचा पती आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मोशी येथील गायकवाड वस्तीमध्ये घडला आहे. सुनील श्रीधर पंचाळ…

Bhosari: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; आठवड्यानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना 30 मे रोजी दुपारी स्पाईन रोड, मोशी येथे घडली. याबाबत आठवड्यानंतर रविवारी (दि. 7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय आसाराम उबाळे (वय 37,…

Moshi: कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 23 मे रोजी जुना जकात नका मोशी येथे घडली. याबाबत दि. 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू नारायण कल्हाटकर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू…

Moshi : क्रेडीट कार्डव्दारे खरेदी करून पावणे दोन लाखांची फसवूणक

एमपीसी न्यूज - अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्डव्दारे चार लाख 40 हजार रुपयांची खरेदी केली. मात्र, संबंधित कार्डधारकाने याबाबत बँकेला फोन आणि ई-मेलव्दारे माहिती दिली. त्यामुळे दोन लाख 70 हजार रुपयांचे व्यवहार रद्द करण्यात आले असून एक लाख 70…

Chikhali : तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू; दोघे जखमी, एका दुचाकीस्वाराला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. देहू-आळंदी रोड, चिखली आणि पिंपरीगाव येथे या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात…

Bhosari : कंपनीतून अडीच लाखांचे साहित्य चोरी

एमपीसी न्यूज - मशीन लायनर, डाईच्या पिना, डाई बनविण्याचे मटेरियल, पंचेस व ब्लॉक, तसेच रॉ मटेरियलच्या प्लेटा असे एकूण अडीच लाखांचे साहित्य दोघांनी चोरीच्या उद्देशाने कंपनीतून नेले. हा प्रकार भोसरी एमआयडीसीमध्ये 30 डिसेंबर 2019 रोजी रात्री…