Browsing Tag

BHosari MIDC Police

Chinchwad News : महिलेचे सव्वा लाखाचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज -  पायी चालत जाणाऱ्या महिलेचे (Chinchwad News) सव्वा लाखांचे गंठण चोरट्यांनी हिसकावले आहे. ही घटना चिंचवड येथील शाहूनगर येथे सोमवारी (दि.20) रात्री घडली.महिलेने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन…

Moshi News : मोशी येथे सत्संग सोहळ्यातून महिलेचे दिड लाखांचे सोने चोरीला

एमपीसी न्यूज -  मोशी येथे महासत्संग सोहळ्याला सोने घालून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.कारण गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेचे (Moshi News) दिड लाख रुपयांचे सोने चोरून नेले आहे. हा प्रकार  शनिवारी (दि.11) मोशी येथील पीआईसीसी…

Bhosari Crime : कोयता गँगची दहशत अद्याप कायम, कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस सध्या कोयता गँगचा बंदोबस्तासाठी विविध उपाययोजना करत आहेत पण कोयता गँगची डोकेदुखी काही थांबण्याचे नाव घेत नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातही कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणे आता काही नवीन राहिले नाही.…

Bhosari News : हातगाडी लावल्याच्या किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : हातगाडी लावल्याच्या कारणावरून (Bhosari News) तिघांनी मिळून एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पावणे आठ वाजता आंबेडकर चौक, खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी येथे घडली.नितीन मोहन वाघमारे (वय 35, रा.…

Moshi News : तरूणाला लुटणारे दोन चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज -  रस्त्याकडेला मोबाईलवर बोलत असणार्‍या (Moshi News) तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी व रोकड लुटून नेणार्‍या दोन चोरट्यांना पोलीसांनी गजाआड केले. मोशी - आळंदी बीआरटीएस रस्त्यावर सस्तेवाडी येथे ही घटना घडली.योगेश…

Chinchwad News : वीजबिल थकले आहे सांगत दोन लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमएसईबी मधून बोलत आहे, तुमचे वीजबिल थकले आहे, असे सांगत एका व्यक्तीकडून 1 लाख 94 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad News) ही घटना 2 ते 7ऑगस्ट 2022 या कालावधीत शाहूनगर चिंचवड येथे घडली.नारायण जगमोहन महाराणा (वय 35,…

Bhosari Crime : नांदायला का येत नाही म्हणत पत्नीचे डोके भिंतीवर आपटले

एमपीसी न्यूज - नांदायला का येत नाही पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी एक वाजताच्या (Bhosari Crime) सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रोड येथे घडली.आनंद…

Bhosari News : पगारापेक्षा जास्त पैशांची मागणी करत मालकाला दिली जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पगार दिलेला असतानाही त्या व्यतिरिक्त पैशांची मागणी करीत कामगाराने कंपनीतील अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली. (Bhosari News) हा प्रकार मंगळवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी येथील साक्षी मशीन अँड टूल्स या कंपनीत उघडकीस आला.…

Bhosari News : तलवारीसह सोशल मीडियावर फोटो टाकणारे बहाद्दर अटकेत

एमपीसी न्यूज – तलवारीसह सोशल मीडियावर फोटो (Bhosari News) टाकणाऱ्या एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात गेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.19) दुपारी एमआयडीसी भोसरी परिसरात केली.चेतन महिंद्र मनोहर…

Bhosari News : उद्यानात फोटो काढले म्हणून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - उद्यानात फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना फोटो काढण्यास मनाई केली तरी त्यांनी उद्यानात फोटो काढले म्हणून दगडाने तिघांनी मारहाण केली आहे. (Bhosari News) ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता एमआयडीसी भोसरी मधील…