Bhosari : थकीत वेतनासाठी एमआयडीसीत कामगारांचे बेमुदत आंदोलन
एमपीसी न्यूज - कामगारांकडून काम करून घ्यायचे (Bhosari) आणि पगार देताना मात्र टाळाटाळ करायची, बहुतांशी व्यवस्थापन व ठेकेदार एकमेकांकडे बोट करून कामगारांचा पगार बुडवण्याचा प्रकार वाढत आहे. मागणाऱ्या कामगारांना कामवरून कमी केले जाते यासाठी ठोस…