Browsing Tag

Bhosari Murder news

Bhosari : भोसरीमध्ये एकाचा मारहाण करत खून

एमपीसी न्यूज - भोसरी येथील बैलगाडा शर्यत (Bhosari) घाटाजवळ एका व्यक्तीला ओढत नेऊन बेदम मारहाण करत तिचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.भास्कर लिंबाजी साळवे (वय 54, रा. आळंदी) असे खून…

Bhosari crime News : लहान मुलांच्या भांडणावरून भोसरीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी देवकर वस्ती, भोसरी येथे घडली.राजेश शंकर पवार (वय 27, रा. देवकर वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…