Browsing Tag

Bhosari police investigation

Accident News : भोसरी, देहूरोड, वाकडमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाचजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भोसरी आणि देहूरोड येथे झालेल्या अपघातात प्रत्येकी दोन तर वाकड मधील अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत सोमवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भोसरी येथील अपघातात मयूर शरद लोंढे (वय 29, रा.…

Bhosari Crime News : सोशल मीडियावरील फेक अकाउंटद्वारे तरुणीसह तिच्या नातेवाईकांना अश्लील मेसेज

एमपीसी न्यूज - तरुणीच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे तरुणीची बदनामी केली. तसेच तरुणीच्या भावाचेही बनावट अकाउंट तयार करून त्यावरही तरुणीबाबत अश्लील मेसेज व पोस्ट केल्या. तरुणीच्या वडिलांना अश्लील फोटो पाठवून…

Bhosari Crime : कोऱ्या चेकने खातेदाराची 65 लाखांची फसवणूक; एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर…

दोन दिवसात रक्कम खात्यात जमा न झाल्याने ते पुन्हा बँकेत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच माळी यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याची धमकी दिली.

Bhosari Crime : भोसरीत भरदिवसा पाऊण लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - आळंदी रोड भोसरी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत ही घटना विनय हाईट्स या सोसायटीमध्ये घडली. चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.विक्रम…

Bhosari Crime : ‘बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देत…

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका बँकेतून कर्ज काढून आण, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.भुवनेश्वर त्र्यंबक जानापुरे (वय 40), राजकुमार त्र्यंबक जानापुरे…

Bhosari Crime News : भावाच्या पत्नीला इलेक्ट्रिक वायरने मारहाण; दिरावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - टेरेसवरील टाकीत पाणी सोडण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरु करण्यासाठी वायर मागणाऱ्या भावाच्या पत्नीला मोठ्या दिराने इलेक्ट्रिक वायरने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजता चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.…

Bhosari Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाच्या नकळत परस्पर विकली ऑडी कार

कार खरेदी करणारे संजय लडकत आणि फिर्यादी यांनी चर्चा करून यातील कागदपत्रांची खात्री करून पोलिसात धाव घेतली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Chinchwad Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन महिलांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. तिच्यासोबत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडला.सचिन पारधी उर्फ…

Bhosari Crime : क्रेडिटकार्ड द्वारे पेट्रोल पंपावर आठ लाखाचे स्वाईप

एमपीसी न्यूज - रोख 15 हजार आणि क्रेडिट कार्ड घेऊन कार्डद्वारे पेट्रोल पंपावर आणि दुकानात वेळोवेळी स्वाईप करून आठ लाख रुपये घेतले. हे पैसे परत देण्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Bhosari Crime : बस प्रवासादरम्यान महिलेच्या हातातून 45 हजारांची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच ते साडेपाच या कालावधीत बाबर पेट्रोल पंप ते मंकीकर हॉस्पिटल बस स्टॉप,…