Browsing Tag

Bhosari police investigation

Bhosari Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची 8 कोटी 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीची बनावट कागदपत्रे तयार करून पती-पत्नीने मिळून बँकेची तब्बल 8 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च 2015 पासून मार्च 2017 या कालावधीत जी. एस. महानगर को. ऑप लिमिटेड भोसरी शाखा या…

Bhosari Crime : सकाळच्या वेळी घरातून दीड लाखाचे दागिने अन 15 हजारांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून घरातून एक लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 15 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 22) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत महाराष्ट्र चौक, आळंदी…

Bhosari Crime : बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

एमपीसी न्यूज - बीआरटी बस स्टॉपला भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने धडक दिली. यामध्ये बस स्टॉपचे लोखंडी दरवाजा आणि बॅरीकेड तुटून नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पावणे तीन वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी जकात नाका बस…

Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड शहर परिसरातून सात वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी, चाकण, एमआयडीसी भोसरी, वाकड, चिखली, देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सात वाहने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात…

Bhosari Crime : अंत्यविधीसाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी

एमपीसी न्यूज - अंत्यविधीसाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाली. ही घटना गव्हाणे वस्ती, भोसरी येथे बुधवारी (दि. 18) पहाटे उघडकीस आली.संजय जनार्दन गवळी (वय 59, रा. रामनगरी हौसिंग कॉम्प्लेक्‍स, गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी याबाबत…

Sangvi Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला तर भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.इसाक रजाक शेख (वय 29, रा. सुदर्शन नगर, पिंपळे…

Chinchwad Crime : दापोडीतून रिक्षा, दिघीतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - बॉम्बे कॉलनी दापोडी येथून ऑटो रिक्षा तर वडमुखवाडी येथून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.मोहंमद इमरान मेहंदी हसन शेख (वय…

Bhosari Crime : उघड्या दरवाजावाटे 60 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 60 हजारांचा मोबईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी पावणे सात ते सव्वा सात वाजताच्या कालावधीत जामा मस्जिद जवळ दापोडी येथे घडली.मनोज…

Bhosari Crime : दुकानदार महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - दुकानात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यातील तिघांना अटक केली आहे.ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजता…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित…