Browsing Tag

Bhosari police station

Bhosari News : विजेचा धक्का लागून पादचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात महावितरणचा संबंध नाही !

एमपीसी न्यूज - भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता दुभाजकावरील विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्यामुळे पादचाऱ्याचा रस्त्यावर पडून ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. मात्र या घटनेत वीजखांबाच्या…

Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली. गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी…

Bhosari : पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर घडली. सुलोचना…

Bhosari crime News : हिंजवडी, भोसरी परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - हिंजवडी, भोसरी आणि एमआयडीसी भोसरी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सोमवारी (दि. 19) हिंजवडी, भोसरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी येथील…

Bhosari Crime : भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आली. कुणाल दशरथ लांडगे (वय 36, रा.…

Bhosari Crime : कोरोना काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणा-या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कोरनाच्या काळात कोणतेही सण-उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही भोसरी येथे सार्वजनिक रोडवर मंडप घालून रहदारीस अडथळा निर्माण करणा-या तिघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष भानुदास गव्हाणे…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 381 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 15) शहरातील 381 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी देखील नियमभंग करणा-यांच्या…

Bhosari Crime : चाकूचा धाक दाखवून रोकड पळवली

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून दोन चोरट्यांनी नऊ हजारांची रोकड पळवली. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता आंबेडकर चौक, भोसरी येथे घडली. राजेश अंबादास लबडे (वय 40, रा. आंबेडकरचौक, भोसरी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) भोसरी…