Browsing Tag

Bhosari Theft News

Bhosari : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकी, मोबाईल केला लंपास

एमपीसी न्यूज - तुम्ही खूप दारू पिलेले (Bhosari) आहात. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असे म्हणून एका व्यक्तीला निर्जन ठिकाणी नेले. तिथे व्यक्तीची दुचाकी आणि मोबाईल फोन काढून घेत त्याचा अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री बारा…

Bhosari : बस प्रवासात महिलेचे 75 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - बस प्रवासादरम्यान प्रवासी महिलेच्या (Bhosari) पर्स मधून 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी प्रवासी महिलेने भोसरी…

Bhosari : बसमध्ये चढताना महिलेच्या पर्स मधून 21 तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन (Bhosari) अनोळखी चोरट्याने प्रवासी महिलेच्या पर्समधून 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेतीन वाजता पीएमटी बस थांबा, भोसरी येथे घडली.याप्रकरणी…

Bhosari : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात, दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला

एमपीसी न्यूज - कामगारांच्या पगाराचे (Bhosari) पैसे घेऊन जात असताना लघुशंकेसाठी थांबणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. कारण या दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत असलेले 5 लाख रुपये चोरांनी चोरून नेले आहेत. ही घटना 25 जानेवारी…

Bhosari : चोरीचा खोटा आरोप करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - चोरीचा खोटा आरोप करत (Bhosari) एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. चप्पल शिवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू पायावर मारून फ्रॅक्चर केले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथे घडली.किशोर दिलीप चौरे (वय…

Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची दुचाकी नेली चोरून

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून कोयत्याचा (Bhosari) धाक दाखवून त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.13) दुपारी पाच वाजता भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडला.याप्रकऱणी रोशन प्रविण ढोले (वय 21 रा.…

Bhosari : घरफोडी करून चाळीस हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - खिडकीवाटे घरात प्रवेश करून (Bhosari) अज्ञात चोरट्यांनी घरातून चाळीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 22) मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार वाजताच्या कालावधीत धावडेवस्ती भोसरी येथे घडली.ज्ञानदेव…

Bhosari News: सीसीटीव्हीतून उघड झाली कंपनीतील कामगाराची चोरी

एमपीसी न्यूज - कंपनी मालकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कामगाराने 67 हजारांचे जॉब मटेरियल चोरून नेल्याचे उघडकीस आले. ही घटना 12 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत नवनाथ इंडस्ट्री, शांतीनगर भोसरी येथे घडली.मच्छिंद्र सखाराम तनपुरे…

Bhosari Crime News : चारचाकीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली

एमपीसी न्यूज - कंपनीत लॉक करून पार्क केलेल्या चारचाकी गाडीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली आहे. माऊली इंजिनिअरिंग कंपनी, भोसरी याठिकाणी सोमवारी (दि.31) हा चोरीचा प्रकार घडला.  याप्रकरणी मुकेश नथमल बोहरा (वय 42, रा. क्विन्स टाऊन…