Browsing Tag

bhosari

Bhosari News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रम्मी खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अत्तार वीटभट्टी, दापोडी येथील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. त्यात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 14 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई…

Pimpri news: शहरात ‘व्हेंटिलेटर’ची एकही खाट उपलब्ध नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. रुग्णांना खाटा मिळेनाशा झाल्या आहेत. कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेली 'व्हेंटिलेटर'ची एकही खाट आताच्या घडीला महापालिका, खासगी रुग्णालयात…

Bhosari News : पत्नी व मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नी आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी सदगुरूनगर, भोसरी येथे घडली.सुनील तानाजी पाटील पाटे (वय 58, रा. सदगुरूनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Bhosari News : पोलिसांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गावजत्रा…

Pimpri News: खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील खासगी रुग्णालये ताब्यात घ्यावीत. तिथे कोविड केअर सेंटर सुरु करावे, अशी मागणी भोसरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना…

Pune Crime News : अट्टल घरफोड्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात, साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - दत्तवाडी पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून त्याने चोरलेले तब्बल साडेनऊ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय 24) असे अटक…

Bhosari News: चाळीस वर्षांपासून भाजपची सेवा करणे हे आमच्या कुटुंबाचे चुकले का?

एमपीसी न्यूज - चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमच्या कुटुंबाचे चुकलं का, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझं चूक झाली का'? असे सवाल विचारणारे फलक स्थायी समिती…

Chinchwad News : पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी विभागच्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 06) वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय…

Bhosari Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून खुनाचा प्रयत्न ; तीन जण अटकेत 

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून कोयते, चॉपर व पिस्टल सारख्या हात्याराने वार करत चार जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना नेहरूनगर हॉकी स्टेडियम जवळ कचरा डेपोच्या समोर गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.…