Browsing Tag

bhosari

Bhosari : इंद्रायणीनगरमधील सिंथेटिक ट्रॅक खुला

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी-इंद्रायणीनगर येथील (Bhosari) संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडासंकुलात सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) बदलण्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू हाेते. त्यामुळे शहरातील ऍथलेटिक्‍स…

Bhosari : भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून एकाला रॉड व दगडाने बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - एकाच कंपनीत काम करणाऱ्या (Bhosari) दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेली भांडणे सोडवणे तिसऱ्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे,. मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चार ते पाच जणांनी एकाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. ही घटना…

Kasarwadi: पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

एमपीसी न्यूज - पीएमटी बसने प्रवास करत असताना प्रवासी (Kasarwadi)महिलेच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली दोघांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा येथे घडली.…

Bhosari: बेकायदेशीर रित्या गॅस छोट्या सिलेंडर मध्ये भरल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - कोणत्याही परवानगी शिवाय मोठ्या सिलेंडर (Bhosari)मधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकऱणी एका तरुणाला अटक केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) भोसरी येथील धावडे वस्ती येथे गुन्हे शाखा युनिट 1 यांनी केली आहे.निर्गन…

Bhosari : बनावट हार्पिक, लाईजॉल, कॉलीन, रिन आला, गुड नाईट लिक्वीड विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - बनावट हार्पिक, लाईजॉल, कॉलीन, रिन आला, गुड नाईट लिक्वीड तयार करून त्याची विक्री करणाऱ्या ( Bhosari) तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 15 लाख 15 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

BJP : आमदार महेश लांडगे यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी, भाजप चिटणीसाचा आरोप

एमपीसी न्यूज - शहर दौ-यावर असलेले (BJP) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेडझोन संरक्षण क्षेत्रातील बाधित बांधकामांवरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो असता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मला कार्यक्रम स्थळावरुन…

Bhosari : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असताना (Bhosari) एका तरुणाला अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) लांडगेनगर, भोसरी येथे घडला आहे.अरूण सीयाराम तिवारी (वय 44, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Alandi : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व मी सेवेकरी सोशल फाउंडेशन तर्फे नदी संवर्धन जनजागृती व…

एमपीसी न्यूज : आज 9 ,मार्च रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे (Alandi) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी…

Bhosari: सराईताकडून 16 दुचाकी जप्त, भोसरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला  (Bhosari)भोसरी पोलिसांनी अटक केली असून 16 दुचाकी जप्त केल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (वय 24, रा. वळसाने, धुळे.) असे  अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, भोसरी…

Bhosari : निवृत्त  वन अधिकारी विश्वास वाळके यांचे निधन

एमपीसी न्यूज - भोसरी येथील रहिवाशी निवृत्त वन अधिकारी (Bhosari) विश्वास कृष्णाजी वाळके (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी सकाळी सात वाजता राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा…