Browsing Tag

Bhosri Crime

Indrayaninagar : मेडिकलच्या छताचा पत्रा उचकटून संगणक व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – मेडिकल शॉपचा पत्रा उचकटून (Indrayaninagar) त्यातील संगणक व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही चोरी भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि.18) रात्री घडली.याप्रकरणी भगवान मच्छिंद्र शेटे (वय 34 रा. भोसरी) यांनी भोसरी…

Bhosari Crime : ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचे अपहरण करून लावली विल्हेवाट

एमपीसी न्यूज - प्रेयसीने तिच्या वडिलांच्या नावावर (Bhosri Crime) असलेली संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी प्रियकराकडे मदत कर म्हणून तगादा लावला, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणाने अपहरण केले.…

Bhosri : गैरवर्तन करून तरूणीचा विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्यूज- गैरवर्तन करून तरूणीचा पाठलाग करत तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली (Bhosri) आहे. हा प्रकार बुधवारी (दि.26) भोसरी ते दिघी दरम्यान घडला.निलकंठ कलप्पा माने (वय 46 रा. दिघी) असे अटक आरोपीचे नाव असून 24…

Bhosri : मोटारसायकलने धडक दिल्याने गाडीवरून पडून डोक्यावरून कार गेल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मोटर सायकलने जोरात धडक दिल्याने (Bhosri) मोटरसायकल स्वार खाली पडून त्याच्या डोक्यावरून कार गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात पद्माकर पुरी यांचा मृत्यू झाला आहे.याबाबत मयत व्यक्तीचा मित्र गोविंद नागोजे (वय 28 वर्षे,…

Bhosri : अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीवर (Bhosri) बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत भोसरी, खराळवाडी या परिसरात घडला. याप्रकरणी 17 वर्षीय…

MIDC Bhosri : कामगारानेच चोरली सुमारे 34 हजार रुपयांच्या कॉपर वायर

एमपीसी न्यूज : कंपनीत काम करणाऱ्या कामगारानेच कंपनीत असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या मालकीची सुमारे 34 हजार रुपयांची तांब्याची व अल्युमिनियमची तार चोरून नेली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.30) सकाळी साडे सहा वाजता एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosri) येथे…

Bhosri Crime : रहाटणी व भोसरी येथे घरफोडीच्या घटना

एमपीसी न्यूज – भोसरी व रहाटणी (Bhosri Crime) या परिसरात शनिवारी (दि.17) रात्री ते रविवारी (दि.18) पहाटेपर्यंतच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये सुमारे पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. यावरून वाकड व…

Bhosri Crime : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून (Bhosri Crime) विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडला. आकाश चंद्रकांत पुट्टे (वय 26, रा. बालाजीनगर…

Bhosri Crime : भाच्याचे अपहरण करून बेदम मारहाण करणाऱ्या मामांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाच्याचे अपहरण करून त्याला मारहाण करणाऱ्या दोन मामावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.14) सकाळी साडेसात ते साडेआठ वाजताच्या कालावधीत केळगाव आणि भोसरी (Bhosri Crime) येथे घडली. दत्तात्रय तुकाराम ढेरंगे, अशोक…

Bhosri Crime : घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी शांतीनगर, भोसरी (Bhosri Crime) येथे घडली. माळआप्पा पुजारी…