Browsing Tag

Bhosri Police

Bhosri : संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त बनवत विकल्या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त करून परस्पर दुसऱ्याला विकल्याचा प्रकार भोसरी (Bhosri) प्राधिकरण येथे घडला आहे. ही फसवणूक 10 जून 1997 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली असून 13 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Bhosri : पोलीस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला पोलीस असल्याचे (Bhosri) सांगत तीन अज्ञात इसमांनी व्यावसायिकाला गाडीतून अपहरण केले व पैशांची मागणी करत मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि.18) रात्री साडे आठच्या सुमारास नाशिक –पुणे रोडलगत, भोसरी येथे घडला.…

Bhosri Crime : महिला दुकानदाराला मारहाण करणारा तथाकथित भाई गजाआड

एमपीसी न्यूज – 'मी इथला भाई आहे' म्हणत महिला दुकानदाराला (Bhosri Crime) हप्त्यासाठी मारहाण करणाऱ्या तथाकथित भाईला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास लांडेवाडी जवळ घडला.रुपेश सुरेश पाटील…

Bhosari : तरुणीच्या घरात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा 

एमपीसी न्यूज - तरुणीच्या घरी येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे मंगळवारी (दि. 19) रात्री दहा वाजताच्या सुमारास  घडली. संतोष दत्तू क्षेत्रे (वय 34, रा. एमआयडीसी,…

Bhosari : दोन मद्यपींची पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - दोन मद्यपींनी दारू पिऊन येऊन तरुणाला पूर्ववैमनस्यातून कोयता आणि फावड्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) पहाटे महात्मा फुले नगर दापोडी येथे घडली. तेजस संजय गायकवाड (वय 27, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी), गणेश उर्फ…

Bhosari: पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून चौघांची महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून चौघांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना 29 एप्रिल रोजी कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी चार जणांना भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे.शहेनाज महमंद शरीफ गवंडी (वय 45),…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करत पायाचा चावा घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास बोपखेल येथे घडली.आकाश रमेश वैराट (वय 19, रा.…

Bhosari : भोसरी येथील उड्डाणपूलाखालून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील उड्डाणपुलाखाली पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 19 मार्च रोजी रात्री सव्वानाऊच्या सुमारास घडली.  याबाबत 1 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Bhosari : बेकायदेशीररित्या विदेशी मद्य बाळगणा-यास अटक; 22 हजारांची दारू जप्त

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात मद्यविक्रीसाठी बंदी असताना एकाने बेकायदेशीररित्या विक्रीसाठी मद्य बाळगले. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून त्याला अटक केली. त्याच्याकडून 22 हजार…

Bhosari : दोन सराईत वाहन चोरट्यांना भोसरी पोलिसांकडून अटक; सव्वा तीन लाखांच्या नऊ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 20 हजारांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सहा पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले…