Browsing Tag

Bhugol Foundation

pimpri chinchwad : भूगोल फाउंडेशनतर्फे देवगिरी किल्ल्यावर स्वछता मोहीम

एमपीसी न्यूज - पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्था आणि संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ यांनी नुकतेच किल्ले देवगिरी (दै्ालताबाद), वेरूळ, घृष्णेश्वर, खुलताबाद येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण आणि पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित…

Satara : भूगोल फाउंडेशनतर्फे अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज - भूगोल फाउंडेशन संस्था व क-हा वागज बारामती येथील निवासी मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्यतारा किल्ला, सातारा, भोसरे, अै्ांध संस्थान येथे स्वच्छता जनजागृती तसेच गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण जनजागरण व प्लास्टिक…

Pimpri : मुरुड जंजिरा किल्ल्यावर भूगोल फाउंडेशनतर्फे गडकिल्ले संवर्धन प्लास्टिक मुक्त अभियान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड, पुणे येथील भूगोल फाउंडेशन संस्थेच्या वतीने अलीकडेच किल्ले मुरुड जंजिरा येथे दुर्गभ्रमण, स्वच्छता, प्रदूषण व पर्यावरण समतोल या विषयांशी संबंधित लोकसहभागातून भूसंवर्धनाकडे प्लॅस्टिमुक्त जंजिरा किल्ला व…

Nigdi : दिवाळीनिमित्त अंध बांधवांसाठी फराळ व कपडे वाटप

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड अंधसंघ व जयहिंद इंडस्ट्रीज आकुर्डी मधील सामाजिक कार्यकर्ते व भूगोल फाउंडेशनच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड मधील अंध बांधवांना नवीन साड्या वाटप