Browsing Tag

bibvewadi police station

Dattawadi : सोनसाखळी चोरट्यांचा शहरात पुन्हा उच्छाद; एका दिवसात चार घटना, तीन महिन्यात 24 घटना

एमपीसी न्यूज : सोन साखळी चोरट्यांनी पुन्हा (Dattawadi) एकदा पुणे शहरात धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी एका तासात चोरट्यांनी चार ठिकाणी महिलांच्या व पादचारी व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्या आहेत. चार घटनांत सव्वा…

Pune crime News : ‘एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये’; तरुणाची 3 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात दिली होती.सुयोग चुडीवाल (वय 34, रा.…

Pune Crime News : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - बिबवेवाडीमध्ये अज्ञात व्यक्तींनी आठ वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 26) पहाटे एक वाजताच्या सुमारास अण्णाभाऊ साठे नगर, बिबवेवाडी येथे घडली.जमीर शेख (वय 40, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी…

Pune : धक्कादायक ! उपचारासाठी आलेल्या तरूणीवर डॉक्टरचा बलात्कार

एमपीसीन्यूज  : पंचकर्म उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर डॉक्टरने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.  याप्रकरणी  तरुणीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून आरोपी विरोधात…

Pune : गंगाधाम चौकातील ‘त्या’ खुनाचे गूढ उकलले; कौटुंबिक वादातून सख्या भावानेच खून…

एमपीसीन्यूज : पुण्यातील गंगाधाम चौकातील सुरक्षारक्षकाच्या खुनाचा उलगडा करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कारणातून झालेल्या वादानंतर हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, खून करणाऱ्या भावाला…

Pune : बिबवेवाडीत बिगारी कामगाराचा खून

एमपीसीन्यूज : तिघा जणांनी मिळून डोक्यात आणि मानेवर पाईपने मारहाण करुन एका बिगारी काम करणाऱ्या इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात घडली. आज, शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.…

Bibvewadi: दोन चोरट्यांकडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाइल जप्त

एमपीसी न्यूज- बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरट्यांकडून 22 मोबाइल आणि 1 दुचाकीसह तब्बल 1,85,850 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.मनोज यल्लप्पा मुदगल (वय 39, डोबरवाडी, घोरपडी, पुणे) आणि धर्मा तिम्मा भद्रावती (वय 26, रा. सदर) अशी…