Browsing Tag

Bike accident

Talegaon : कारची दुचाकीला धडक; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कारचे पुढचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे या कारची एका दुचाकीला धडक बसली. यावरून दुचाकीस्वार आणि अन्य नागरिकांनी कार चालक आणि कारमधील व्यक्तींना बेदम मारहाण केली. तर कारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या…

Hinjwadi: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. सुसगाव येथे गुरुवारी (दि. 30) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला.अतिक अहमद मोहंमद रफिक शेख (वय 23, रा. सूसरोड, सूसगाव) असे या अपघातात…

Bhosari : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणेअकराच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ खडी मशीन रोडवर घडला.प्रतीक बाबाजी पाबळे (वय 23),…

Bhosari : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेसातच्या सुमारास जुना जकात नाका ते जाधववाडी रोडवर…

Kamshet : दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत येथे शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला.श्रीराम मुंगसे (वय 23, रा. रासे, खेड), असे…

Nigdi : दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून दुस-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात धडक देणा-या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास फोर्स मोटर्स कंपनीच्या गेटसमोर आकुर्डी येथे घडली.दीपक ज्ञानेश्वर…

Bhosari : मोपेड दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकी स्लिप झाली. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला दुसरा तरुण जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे घडली.…