Browsing Tag

Bike Stolen

Mahalunge : कुरळी येथे अर्ध्या तासात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - कुरुळी येथे दत्त मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात ( Mahalunge ) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.रोहित बाळासाहेब खेतरे (वय 24, रा.…

Bhosari : मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची दुचाकीही पळविली

एमपीसी न्यूज - मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीची (Bhosari) दुचाकी देखील पळवून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या काळामध्ये पीएमटी चौक भोसरी आणि साई सागर हॉटेल भोसरी येथे घडला.…

Bhosari News :  दुकानासमोरून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज -  किराणा दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी ( Bhosari News ) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी गुरुकृपा कॉलनी, भोसरी येथे उघडकीस आली.याप्रकरणी अनिलकुमार भवरलाल शर्मा (वय 42, रा. गुरुकृपा कॉलनी,…

Chakan Crime News : दुचाकीसह रोख रक्कम जबरदस्तीने चोरली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणा-या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री आठ वाजता चाकण-वांद्रा रोडवर आसखेड खुर्द गावच्या हद्दीत घडली.…

Chinchwad crime News: निगडी, हिंजवडी, वाकडमधून तीन दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज - निगडी, हिंजवडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शहारुख कुरशीद अहमद शेख (वय 25, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी)…

Chinchwad crime News : महागड्या दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; साडेसात लाखांच्या 8 दुचाकी…

एमपीसी न्यूज - कर्नाटक राज्यातून येऊन पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील साथीदारांना सोबत घेऊन महागड्या दुचाकी चोरणा-या टोळीतील तीन जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही टोळी पिंपरी चिंचवड शहरात चोरलेली वाहने विक्रीसाठी…

Chakan crime News : चाकण, भोसरी परिसरातून तीन वाहने लंपास

एमपीसी न्यूज - चाकण आणि भोसरी परिसरातून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत सोमवारी (दि. 5) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अमोल सोनू हेमाडे (वय 43, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांची 17…

Pimpri News : शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकण, निगडी, हिंजवडी आणि वाकड परिसरातून या चोरीच्या घटना घडल्या आहेत.दुचाकी चोरीची पहिली घटना 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कडाची वाडी चाकण येथे घडली.…