Browsing Tag

bike theft

Wakad : दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास नखातेनगर, रहाटणी फाटा येथे घडली.सनी प्रकाश गायकवाड (वय 35, रा. तपकीरनगर, काळेवाडी) असे अटक…

Chakan : दुचाकी चोराला चाकण पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - कंपनीसामोर उभी केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.प्रदीप शिवसांब उमाटे (वय 19, रा. निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी कैलास राजाभाऊ मस्के (वय 26, रा.…

Moshi : मोशी, चाकण, वाकडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - मोशी चाकण आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनोद पांडुरंग मदने (वय 37, रा. घरकुल चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी…

Hinjawadi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी  दिनेश सुतार चाळ बावधन येथे उघडकीस आली. संचार बंदीच्या काळात ही चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून चोरटे घरासमोरील वाहने देखील चोरी…

Pimpri : चिंचवड, हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीस गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वाहन चोरीची पहिली घटना महात्मा फुले नगर, चिंचवड येथे 4 मार्च रोजी…

Pimpri: दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, दीड लाखाच्या चार दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे. यात सातत्याने वाढ होत आहे. वाहन चोरटे सुसाट असल्याने घर, कार्यालयांसमोरुन, सार्वजनिक रस्त्यावरून दुचाकी चोरीला जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून एक लाख 40…

Nigdi : निगडी, हिंजवडीमध्ये वाहनचोरीचे दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - निगडी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 17) वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एक लाख 88 हजार रुपयांची दोन वाहने चोरून नेली आहेत.वाहन चोरीची पहिली घटना आकुर्डी येथे हिरा…

Chikhali : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच; आणखी पाच वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. दररोज शहरातील कोणत्या-ना-कोणत्या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहन चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला…

Sangvi : पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड आणि चिखली भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.पहिल्या प्रकरणात आकाश…

Dehuroad : पोलीस ठाण्याच्या आवारातून पळवली महागडी दुचाकी

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहने चोरीला जात आहेत. तर शहरातील वाहनांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न पडावा असा प्रकार उघडकीस आला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली 1 लाख 35 हजार रुपयांची महागडी दुचाकी अज्ञात…