Browsing Tag

bike thief

Bike Thief : सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दुचाकी चोरणारा अटकेत,17 मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सराईत चोरटा (Bike Thief) हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी गुरुवारी (दि.13) केली आहे. यासाठी पोलिसांनी आठ दिवसात 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्या होत्या.सोहेल युनुस…

Bike thief : निगडी, आळंदी, देहूरोड, चिखलीमधून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी, आळंदी, देहूरोड आणि चिखली परिसरातून पाच दुचाकी (Bike thief) चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी (दि. 23 मे) अज्ञातांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.अक्षय दत्तात्रय आरेकर (वय 25, रा. निगडी) आणि हर्षद…

Chinchwad News : दुचाकी चोरणारा आणि विकत घेणारा पोलिसांच्या जाळ्यात; नऊ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणाऱ्या आणि त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या अशा दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.रामलिंग विश्वनाथ दांडगे (वय…

Pimpri : हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणारा जेरबंद  

एमपीसी न्यूज -  स्वतः ची हौस पूर्ण करण्यासाठी महागडी दुचाकी चोरून पळ काढणार्‍या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाखांची दुचाकी जप्त केली आहे. ही घटना चिंचवड येथील डबल ट्री हॉटेलसमोर बुधवारी दुपारी घडली.सागर संजय सिंग…

Bhosari : ब्युटी पार्लरसमोरून भर दिवसा मोपेड दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नगर, भोसरी येथील एका ब्युटी पार्लरसमोर पार्क केलेली मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली.संजय विठ्ठल कराळे (वय 43, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी…

Bhosari : भोसरी, सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भोसरी, एमआयडीसी आणि सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात…

Chakan : कंपनीसमोर पार्क केलेली दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी सात ते दुपारी साडेतीनच्या सुमारास वोल्क्सवॅगन स्कोडा कंपनी समोर महाळुंगे येथे घडली.दादासाहेब नामदेव…

Pune: दुचाकी चोरट्यांकडून साडेतीन लाख रुपयांच्या सहा मोटारी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणा-या उल्हासनगरातील दोघांकडून आणि त्यांच्याकडून दुचाकी घेणा-या एक अशा तिघांकडून चतु:श्रुंगी पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या सहा मोटारी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून वाहनचोरीचे सहा गुन्हे उघड आले आहेत. ही…

Pune : कचरा वेचक असल्याचे भासवून तो चोरायचा दुचाकी, संशयावरून ताब्यात घेतले अन ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज- ज्या परिसरात सीसीटीव्ही नाही, अथवा जास्त गर्दी नाही असा परिसर हेरून त्यानंतर कचरा वेचक असल्याचे भासवून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.पिल्ला उर्फ रोहित प्रवीण पवार (वय 20, रा. गंगा नगर, हडपसर)…