Browsing Tag

bike

Dighi : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चऱ्होली- निरगुडी रस्त्यावर झाला.नामदेव नारायण…

Chikhali : पिंपरी, चिखलीमधून दोन दुचाकी पळविल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहनचोरी ही पिंपरी-चिंचवड शहरात नित्याची बाब बनली आहे. वाहन चोरी होण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. चिखली आणि पिंपरी परिसरात दोन दुचाकी चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.सचिन शिवाजी राठोड (वय 27, रा. शिवशंकर…

Bhosari : हॉटेलसमोरून भरदिवसा दुचाकी पळवली; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली. हा प्रकार 31 जानेवारी रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेसहा या कालावधीत घडली.निलेश सुरेश खैरनार (वय 31, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Chinchwad : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या चोरट्यास अटक; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या एका चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील तीन वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले असून इतर दोन…

Chikhali : दुचाकी चोरट्यास गुन्हे शाखा ‘युनिट दोन’कडून अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरट्याच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चिखली परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.रामस्वरूप बिश्वनाथ तिवारी (वय 45, रा. बाग न्यू कॉलनी मालविनगर चौराह, लखनऊ, उत्तर…

Nigdi : दुचाकीला कार आडवी लावून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून चाललेल्या तरुणाला आडवी मोटार लावत चौघांनी मारहाण केली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.दिग्विजय दत्तात्रय देशमुख (वय 23), हर्षवर्धन दत्तात्रय देशमुख (वय 26, दोघेही रा. पवारनगर, थेरगाव), सौरभ विलास शिंदे (वय 23),…

Hinjawadi : कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड पळविली; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील एका खासगी कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शितल राजेश उज्जैनकर (वय…

Talegaon Dabhade : दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जुन्या पुणे - मुंबई महामार्गवरील येथील सीआरपीएफ केंद्राजवळ गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारासहा अपघात झाला. दुचाकी नाल्यात कोसळली.यशवंत निवृत्ती माने (वय ४१,रा.…

Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, वाकड, मोशी, चाकण परिसरातून दीड लाखांच्या चार दुचाकी पळविल्या!

एमपीसी न्यूज - हिंजवडी, वाकड, मोशी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.वैशाली संतोष बोराटे (वय 26,…

Moshi : दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर झाडू मारत असलेली कामगार महिला जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर झाडू मारत असलेल्या कामगार महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेनऊच्या सुमारास आदर्शनगर मोशी येथे घडली.रमा प्रेमचंद नरवडे (वय 40,…