Browsing Tag

Birth anniversary

Chinchwad : शाहू वाचनालयाच्यावतीने जयंती निमित्त महात्मा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील ( Chinchwad)  शाहू वाचनालयात महात्मा फुले यांच्या फोटाेला पुष्पहार अर्पण करून काल (गुरुवारी) अभिवादन करण्यात आले आहे.या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन…

Pimpri : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त…

एमपीसी न्यूज -  क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारका शेजारील  (Pimpri) मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. 11 ते 15 एप्रिल…

Alandi News : आळंदीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्ताने आळंदी नगरपरिषदे मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र (Alandi News)…

Ram Vilas Paswan: लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने रामविलास पासवान यांची 76 वी जयंती साजरी

एमपीेसी न्यूज: लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर-जिल्ह्याच्या वतीने आज रामविलास पासवान यांची 76 वी जयंती साजरी करण्यात आली. (Ram Vilas Paswan) साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …

Mumbai: बहुजन समाजाच्या विकासासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य प्रेरणादायी- अजित पवार

एमपीसी न्यूज- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून…

Pune : ‘कोरोना’मुळे भीमसैनिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी

एमपीसी न्यूज - यंदा अभूतपूर्व अशा 'कोरोना'च्या संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती भीम सैनिकांनी घरीच साजरी केली. 'भीमा तुझ्या लेकराची घे वंदना' म्हणत अभिवादन केले.एरवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी…

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबीयांसह घरीच साजरी करावी -‘रिपाइं’चे आवाहन

एमपीसी न्यूज - जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दी करून कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये,…

Talegaon Dabhade : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून शिधा वाटप

एमपीसी न्यूज - अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाचे औचित्य साधून कोरोना या महामारीमुळे संपूर्ण देशावर जे संकट ओढवले आहे. त्यासाठी भगवान महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून तळेगाव सकल जैन समाजाच्या वतीने 500 किलो…

Pimpri : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रविवारी ‘युवा दिन महोत्सवा’चे आयोजन

एमपीसी न्यूज - स्वामी विवेकानंदच्या यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त 'युवा दिन महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवा विवेक पुरस्कार प्रदान सोहळा आणि 'योद्धा संन्यासी' या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच…

Vadgaon Maval : सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात (दि.3 जानेवारी) सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन ग्रुप गटातील छात्रअध्यापक व मार्गदर्शक डॉ.संदीप गाडेकर…