Browsing Tag

birthday

Mumbai: शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत; समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले- अजित पवार

एमपीसी न्यूज - आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झालाच, शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे…

Pune : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार लोकांना अन्नदान, मास्कचे वाटप

एमपीसीन्यूज : अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शुक्रवारी) पुण्यात पाच हजार लोकांना अन्नदान तसेच पाच हजार मास्कचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती…

Mumbai : ‘वॉचमॅन’चा ‘सुपरस्टार’ कसा झाला हे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एमपीसीन्यूज ; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचे दैवत. त्यांच्या जीवनावर आधारित  चित्रपटात एका हिंदी भाषिक अभिनेत्याने बाळासाहेब साकारले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना ते खटकलं. पण जेव्हा तो पिक्चर रिलिज झाला आणि त्या…

Pimpri: वाढदिवसानिमित्त डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट देऊन ‘अप्सरा’ सोनालीने जपली…

एमपीसी न्यूज - अभिनेते, अभिनेत्री फिल्मी झगमगाटात वावरत असले तरी त्यांच्या ह्रदयात जबाबदार नागरिक असतो...याचा प्रत्यय 'अप्सरा' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पिंपरी-चिंचवडकराना दिला आहे. वाढदिवसानिमित्त जमवलेले पैशे, आलेल्या 'गिफ्ट'मधून…

Chikhali : रुग्णवाहिका चालकाने वाढदिवसाचा खर्च वाचवून केले 1000 ‘मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज - वायसीएम रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चिखली येथील चालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसानिमित्त 1000 मास्कचे वाटप केले आहे.मारुती जाधव असे या चालकाचे नाव आहे. आज (शनिवारी) त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे वाटप करण्यात…

Vadgaon Maval : ‘कोरोना’मुळे माजी मंत्री मदन बाफना यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचा 20 मार्च 2020 रोजी होणारा "अभिष्टचिंतन सोहळ्याचा" कार्यक्रम 'कोरोना व्हायरस'चा वाढता प्रभाव पाहून रद्द करण्यात…

Chinchwad: ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’चा बारावा वर्धापन दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - 'दिलीप सोनिगरा ज्वेलर्स'च्या चिंचवडगाव येथील शाखेचा 12 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.28) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या वर्धापन दिनानिमित्त सोने आणि चांदी खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.सोने चांदी…

Vadgaon Maval : नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी कन्या नारायणी हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेची शाळा…

एमपीसी न्यूज - नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची कन्या नारायणी हिच्या वाढदिवसानिमित्त वडगाव केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळा एक वर्षाकरीता दत्तक घेतली आहे. याद्वारे समाजात एक चांगल्या शिक्षणासाठी, आपुलकीची भावना, कर्तव्य म्हणून काम करणार आहे.…

Pimpri : गुलाबराव तापकीर यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज - वसुंधरा स्वच्छता अभियान यांच्या प्रेरणेतून गेली बारा वर्षे गुलाबराव तापकीर (अण्णा) यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो. वय वर्ष 87 पूर्ण करणाऱ्या अण्णांचा वाढदिवस यावर्षी विविध पर्यावरण जागृती…

Pimpri : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळच्या इंद्रायणी तांदळाची ‘बर्थडे…

एमपीसी न्यूज - वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळचा इंद्रायणी तांदूळ भेट म्हणून देण्यात आला.शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे…