Browsing Tag

BJP city president MLA Mahesh Landage

Pimpri news: शहरात रविवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’, 5 हजार सायकलस्वार होणार सहभागी

10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्प्यांमध्ये ही रॅली होणार आहे. दहा किलोमीटरचा मार्ग लांडगे सभागृह-जय गणेश साम्राज्य-संतनगर, इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर-एमआयडीसी एस ब्लॉक - लांडगे सभागृह (महिला व मुला, मुलींसाठी) असा मार्ग असणार आहे.

Akurdi News: करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.पुणे पदवीधर…

Pimpri News: पदवीधर मतदार नोंदणी अभियानास पिंपरीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन करून मतदार नोंदणीला सुरुवात झाली.याविषयी बोलताना नगरसेवक वाघेरे…

Pimpri News: भाजप संघटनेतील पदाधिकारी, स्वीकृत नगरसेवकाची सभागृहनेत्यांशी हुज्जत?

एमपीसी न्यूज - वाकडच्या रस्ते विकास विषयावर राज्य सरकारला अभिवेदन करण्याचा पत्रव्यवहार अयोग्य असल्याचा कांगावा करत भाजपच्या संघटनेतील एक पदाधिकारी आणि स्वीकृत नगरसेवकाने सभागृहनेत्यांशी चांगलीच हुज्जत घातली.हा प्रकार आज (बुधवारी)…

Pimpri News :  ‘भाजयुमो’पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी दिनेश यादव यांची निवड

एमपीसीन्यूज : चिखली-कुदळवाडी येथील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. काळेवाडी येथील भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.भाजप शहराध्यक्ष आमदार पै.…

chinchwad News : भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी सारिका पवार

एमपीसीन्यूज : चिंचवड, पूर्णानगर येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सारिका महेंद्र पवार यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण…

Pimpri news: वायसीएम रूग्णालयात रूग्णांसाठी ‘नमो थाळी’; उपमहापौर तुषार हिंगे यांचा सेवाभावी उपक्रम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात शहरासह जिल्हा व राज्यभरातून शेकडो रूग्ण उपचारासाठी दाखल होता. शहरातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 20 रूपये नाममात्र दरात ‘नमो…