Browsing Tag

bjp city president

Nigdi News: प्राधिकरणातील ‘त्या’ नेत्याला पक्षात घेवू नका; भाजप इच्छुकांची…

एमपीसी न्यूज - एका पक्षाकडून सर्व काही (Nigdi News) मिळाल्यानंतर आता 'मैत्री'च्या धाग्यातून भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या निगडी, प्राधिकरणातील एका नेत्याची राजकीय गोची झाल्याचे दिसते. कारण, प्राधिकरणातील भाजपच्या सर्व इच्छुकांच्या वतीने…

BJP Protest : कर्नाटक काँग्रेसच्या बेताल नेत्याविरोधात भाजपाचे आंदोलन

एमपीसी न्यूज - हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीन जारकीवली याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने (BJP Protest) करण्यात आली.कर्नाटक…

BJP pune president : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पापाची पुणेकरांना शिक्षा; भाजपचे शहराध्यक्ष…

एमपीसी न्यूज - मुळा-मुठा नद्यांना 58 वेगवेगळ्या भागांत मिळणार्‍या ओढे-नाल्यांपैकी 32 ठिकाणच्या ओढे-नाल्यांचे प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि  काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात बुजविण्यात आले. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात…

Pimpri News: शहरातील सर्व दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळ वाढवा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - कोरोना महामारी, त्यानंतर लॉकडाऊन अशी संकटे एकापाठोपाठ एक आल्याने शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला व्यापारीवर्ग मोडून पडला आहे. शहरात व्यापार व्यवस्थित चालला नाही, तर अनेक गोष्टी ठप्प होणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने…

Pimpri News: ‘भाजपमध्ये काम करताना महेशदादांना जाच; राष्ट्रवादीत येण्यासाठी प्रयत्न…

एमपीसी न्यूज - आमचे मित्र भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना भाजपमध्ये काम करताना जाच होत आहे. ते आम्हाला दिसत असल्याचा दावा करत  मित्राला परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  येण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. घरवापसीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न…

Pimpri News: भाजपचे मिशन 100 प्लसचा नारा, कार्यकर्त्यांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटी-गाठी!

एमपीसी न्यूज - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजपने 'मिशन 100+' हाती घेतले आहे. त्यासाठी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा…

Pimpri News: मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे समस्या, उपलब्धता वाढवण्याची सरकारकडे मागणी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या 8 केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी एक ते दीड हजार डोस प्रतिदिन उपलब्ध होत आहेत. मात्र, 10 ते 15 हजार नागरिक एकाच वेळी स्लॉट बुकींगासाठी प्रयत्न करतात. वास्तविक,…

Bhosari News: कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांच्या अडचणी सोडवणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - ‘कोरोना योद्धा’ म्हणून शहरातील विविध कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्स, सहकारी कर्मचारी कोविड संकट काळात योगदान देत आहेत. महापालिका कोविड डॅशबोर्डबाबत अनेक समस्या आहेत. महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन समस्या सोडवणार आहोत,…