Browsing Tag

BJP government

Talegaon Dabhade : तळेगाव येथे मोदी @9 कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील (Talegaon Dabhade) भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.9) मोदी @9 हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रदेश व जिल्हास्तरीय,मोर्चाचे…

Karnatka Election: कर्नाटक निकाल म्हणजे भाजप सरकारला लागलेली उतरती कळा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीची गळचेपी करणारा पक्ष (Karnatka Election) आहे. त्यामुळे देशातील जनता भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, हेच कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या विजयातून स्पष्ट होते. कर्नाटकात तंबू ठोकून बसलेल्या…

Pune News : महागाई दर्शवणारे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज - क्या यही हैं अच्छे दिन ? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी शहराच्या विविध भागात महागाई दर्शवणारे फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने…

Mumbai News : तुम्ही दिवास्वप्न रंगवा ; महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल : संजय राऊत

एमपीसी न्यूज : भाजपाचे नेते येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील सरकार कोसळणार असून भाजपचे सरकार येईल, अशा वल्गना करत आहेत. देशातील सर्वात स्थिर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आहे. तुम्ही दिवास्वप्न रंगवा, महाविकास आघाडीचे एक वर्ष पूर्ण…