Browsing Tag

bjp-shivsena

Pune : छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव ‘जाणता राजा’ – उदयनराजे भोसले

एमपीसी न्यूज- महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती एकमेव जाणते राजे होते, दुसऱ्या कोणालाही म्हणण्याचा अधिकार नाही, अन्यथा तो महाराजांचा अवमान ठरेल, अशा शब्दात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.…

Pune : सरकार फक्त हिंदू विचारांचं – हिंदू हिताचंच आणा !; हिंदू संघटनांचे शिवसेना –…

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना - भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री खुर्चीसाठी भांडत आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हिंदू विचारांचं, हिंदू हिताचच सरकार आणा, असे आवाहन हिंदू संघटनांनी आज पुण्यातील पत्रकार…

Pune : बहुमतापेक्षा वेगळे होणे, हे सोवळेपणाचे लक्षण; डॉ. सदानंद मोरे यांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज यांचा सोवळ्याला विरोध होता. बहुमतापासून वेगळे होणे हे सोवळेपणाचे लक्षण असून जिथे बहुमत चुकते तिकडे आपण वाहत जायचे नाही, अशा शब्दांत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शिवसेना - भाजपवर हल्लाबोल…

Pimpri: महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले तर आनंदच -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले. तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. तसेच मंत्री नाही केले तरी दु:ख होणार नाही, असेही ते म्हणाले.राज्यात…

Pimpri: आजी-माजींमध्ये लढत; प्रचारामधील रंगतीमुळे निवडणुकीत चुरस

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत होत असून प्रचारामधील रंगतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दुहेरी होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांकडून विकासाच्या…

Pimpri : युतीच्या उमेदवारांसमोर आघाडीतून कोणाचे असणार आव्हान?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीने अद्यापही आपले…

Lonavala : उमेदवारीची घोषणा होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला ; बंडखोरी होण्याची पक्षश्रेष्ठींना…

एमपीसी न्यूज- आचारसंहिता लागू झाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात युती व आघाडीची अधिकृत घोषणा तसेच उमेदवार्‍यांच्या याद्या जाहीर होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मावळ विधानसभेची जागा युतीच्या वाटपात…

Pimpri : विधानसभेवर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी तयारीला लागा – रावसाहेब दानवे 

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत राज्यातील 228 विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला मताधिक्य आहे. त्यामुळे हा उत्साह विधानसभा निवडणुकीत देखील कायम ठेवा. आता विधानसभा जिंकण्याचे डोळ्यासमोर ठेवा. विधानसभेवर भगवा फडकाविणे हे प्रथम कर्तव्य…

Bhosari : अस्तित्व टिकविण्यासाठी आढळरांवाना मताधिक्य दिल्याचा महेश लांडगेंचा कांगावा- दत्ता साने

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांना भोसरीतून 37…

Pimpri : युतीमुळे विषय समित्यांमधील भाजप नगरसेवकांची संख्या कमी होणार

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील सत्तेचा वाटा शिवसेना नगरसेवकांना दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील भाजपची संख्या…