Browsing Tag

BJP

Pimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा…

Pimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला…

एमपीसी न्यूज - भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात…

Pune News : धनदांडग्या थकबाकीदारांना अभय, प्रामाणिक पुणेकरांना मात्र ठेंगा- आबा बागुल

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकत कर थकबाकीदारांना त्यांच्या व्याजावर 80 टक्के सूट देण्याचा निर्णय म्हणजे धनदांडग्या थकबाकीदारांना अभय आणि प्रामाणिक पुणेकरांना ठेंगा असेच मानावे लागेल. अभय योजनेचा पूर्वानुभव असतानाही भाजप 80…

Pune News : सर्वसाधारण सभा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आजही आरोप प्रत्यारोप

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. त्यावर चर्चा करण्याची नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, भाजपला वाटेल तेव्हा सर्वसाधारण सभा घेणार का, असा सवाल काँग्रेस - राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे उपस्थित करण्यात आला. तर, राज्यात…

Pune News : भाजपमुळेच मराठा आरक्षणातील क्लिष्टता वाढली : गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज - 102 व्या घटना दुरूस्तीने भाजपने आणलेला ‘NCBC या केंद्रीय मागासवर्ग आयोग’मुळेच ‘मराठा आरक्षणातील’ क्लिष्टता वाढली, अशी टीका काॅंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.  'मराठा समाजा'चे आरक्षण (संविधान मर्यादेच्या…

chinchwad News : भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी सारिका पवार

एमपीसीन्यूज : चिंचवड, पूर्णानगर येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सारिका महेंद्र पवार यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण…

Maval News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितिन घोटकुले यांच्या माध्यमातुन भारतीय जनता पक्ष, ओवळे यांच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व…

Yogi Adityanath News: आग्रा येथे उभारले जात असलेल्या मुघल म्युझियमचे आता ‘छत्रपती शिवाजी…

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आग्रा येथे उभारल्या जात असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नावाने ओळखलं जाईल. ताजमहलमुळे जगभरात…

Pimpri news: वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे भारतभर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात देखील विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात…