Browsing Tag

BJP’s agitation on electricity

Pune News : पेट्रोल दरवाढीवरून लक्ष हटविण्यासाठी भाजपचे वीजबिलावर आंदोलन : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात भाजप वीज बिलावरून विनाकारण आंदोलन करीत आहे. भाजपकडून गैरसमज निर्माण करण्याचे काम चालू आहे. जेवढं व्याज आणि दंड माफ करत 50 टक्के वीज बिल माफ केलेले आहे. यासाठी निधी देखील बाजूला काढलेला आहे. पण हे कशासाठी आंदोलन करीत…