Browsing Tag

BJP’s Ambernath Kamble

Pimpri News: स्थायी समितीत भाजप नगरसेवकांचा आकांडतांडव; ग्लास फोडला, फाइल भिरकविली अन् माईकही तोडला

एमपीसी न्यूज - टक्केवारीवरून नेहमीच वादात सापडणाऱ्या स्थायी समितीत आता चिंचवड विरुद्ध भोसरी असा संघर्ष उफाळून यायला सुरुवात झाली आहे. निवडणूक आचारसंहितेत सभा कामकाज करता येत नाही. असे स्पष्ट असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन…