Browsing Tag

BJP’s bell ringing agitation

Talegaon Dabhade: मंदिरे खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन

एमपीसी न्यूज- मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी शनिवारी (दि.२९) ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजप महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले.…