Browsing Tag

BJP’s Nitin Landage

Pimpri News : स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे; राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांचा पराभव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या अॅड. नितीन लांडगे यांची आज (शुक्रवारी) निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांचा 5 मतांनी पराभव केला. लांडगे यांना 10 तर भालेकर यांना 5 मते मिळाली.…