Pune News : भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला
एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारी पदी अली दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दारूवाला यांना 30 संप्टेबर रोजी नियुक्तीपत्र दिले. अली दारूवाला हे…