Browsing Tag

BJP’s secretary of state

Pune : राजेश पांडे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज - भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.पुणे विभाग पदवीधर…