Browsing Tag

Black

I hate Lovestorys : म्हणणारी खरोखरच पडली त्याच्या प्रेमात, कोण ते जाणून घ्या…

एमपीसीन्यूज : ती खरंतर तिच्या एका मैत्रिणीची त्याच्याशी भेट घडवण्यासाठी गेली होती. त्यांची दोघांची लग्नगाठ जमावी म्हणून. पण झालं उलटंच तो तिच्याच प्रेमात पडला आणि हो, नाही करता हे दोघेच लग्नगाठ बांधून मोकळे झाले. आहे की नाही टिपीकल फिल्मी.…