Browsing Tag

blast

Assam Baghjan oil well fire: वायूउत्सर्जन अचानक सक्रिय झाल्याने ऑईल इंडियाच्या वायूविहिरीत स्फोट

एमपीसी न्यूज- आसाममधील बाघजन येथील ऑईल इंडिया लि.च्या वायूविहिरीत दि. 27 मे रोजी झालेल्या स्फोटाबाबत खुलासा करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तीनसुखिया जिल्ह्यात बाघजन…

Pimpri : आयसीसी कंपनीत सिलेंडरचा स्फोट!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - वल्लभनगर येथील इंडियन कार्ड क्लोनिंग (आयसीसी) कंपनीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास घडली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.…

Chikhali: सिलिंडर स्फोटप्रकरणी निष्काळजी कंपनी मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीतील नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट होऊन कामगारांना जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनी मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिखली - सोनवणे वस्ती येथील मोरया डाय कास्टर कंपनीमध्ये शनिवारी (दि. 22) रात्री…

Undri : गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात सिलेंडर फुटल्याने दोनजण जखमी

एमपीसी न्यूज- गॅस शेगडी दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले. ही घटना आज, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता उंड्री येथील अतुल नगर बसस्टॉप जवळ घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या…

Pune : मेजर शशिधरण नायर यांचे पार्थिव खडकवासला येथील घरी

एमपीसी न्यूज - काश्मिरातील सीमेवर भारतमातेचे रक्षण करताना शहीद झालेले मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या खडकवासला येथील घरी आणण्यात आले. यावेळी भारत माता की, मेजर शशीधरन नायर अमर रहे या घोषणानी संपूर्ण खडकवासला परिसर दुमदुमुन…

Dhayari : प्रेमभंगातून प्रेयसीच्या घराजवळील परिसरात स्फोट; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - प्रेमभंग होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, प्रेमभंगाच्या रागातून प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराजवळच्या परिसरातील मोकळ्या जागेत स्फोट घडवला. ही घटना बुधवारी (दि.8) दुपारी तीन वाजता डी एस के रोड धायरी येथे घडली. या…