Browsing Tag

blind student school

Bhosari : आर्थिक मदतीविना अंध विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड; प्रकाशालय संस्थेचा निकाल शंभर टक्के

एमपीसी न्यूज - अंध विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या ऊर्जा प्रतिष्ठान संचालित प्रकाशालय संस्थेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. संस्थेतील सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. बिकट परिस्थितीवर मात करून…