Pimpri : ‘थॅलेसेमिया’ रूग्णांना मिळेना रक्त ; ब्लड बँकांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे…
एमपीसी न्यूज - थॅलेसेमिया रूग्णांमध्ये नवीन रक्त तयार होत नसल्याने अशा रुग्णांचे रक्त वारंवार बदलने आवश्यक असते. मात्र, शहरात अपुरा रक्तसाठा असल्यामुळे या रुग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे. थॅलेसेमिया रूग्णांमध्ये नवीन रक्त तयार करण्याची…