Browsing Tag

Blood Donate Camp

Nigdi : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिबिरात 70 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निगडीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यमुनानगर येथील श्री सातेरी देवी मंदिरात झालेल्या या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले.याप्रसंगी भोसरी मतदारसंघाचे…