BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Blood Donation camp

Pune : लायन्स क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी आयोजित रक्तदान शिबिरात 160 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- 'लायन्स क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी' आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 160 जणांनी रक्तदान केले.रविवारी (दि. 11) दादावाडी मंदिर,सारसबाग येथे हे रक्तदान शिबिर झाले. दादावाडी मंदिराचे विश्वस्त ओमप्रकाश…

Pune : क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त आज, शुक्रवारी संध्याकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एफएम वाहिनीवरचे लोकप्रिय आरजे संग्राम यांची प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक…

Chikhali : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे उद्या रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - चिखली मोरेवस्ती येथे निरंकारी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या वतीने रविवारी (दि. ४ ऑगस्ट) रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.चिखली मोरेवस्ती येथील महानगरपालिका शाळा नं.९२ ,साने चौक ,मोरेवस्ती ,चिखली या ठिकाणी संत…

Juni Sangvi : विज्ञान अद्याप रक्त बनवू शकले नाही, त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्याय नाही – अभिनेते…

एमपीसी  न्यूज - आज विज्ञान तंत्रज्ञान इतके पुढे गेले असून, आपण सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. मात्र, विज्ञान अद्याप रक्ताचा एक थेंबही बनवू शकले नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्याशिवाय पर्याय नाही. रक्तदानासाठी…

Akurdi : समाज सेवा केंद्रातील शिबिरात 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. सृष्टीमार्ग संस्था आणि समाजसेवा केंद्र आकुर्डी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जानकीदेवी बजाज ग्राम विकास…

Pimpri : रक्तदान शिबिरात 60 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील रोटरी क्लबच्या सात क्लबतर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 60 जणांनी सहभाग घेतला.पिंपरीतील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी…

Nigdi : रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३६ व्या वर्धापनदिन निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आज ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. निगडी येथे सावरकर सदन, सेक्टर क्रमांक २५ मध्ये आयोजित केलेल्या या १९ व्या शिबिरात महिला…

Pimpri : श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १४५ जणांचा सहभाग   

एमपीसी न्यूज -  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व अध्यात्मिक गुरु परम पूज्य गुरुजी श्री श्री रवीशंकरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल व अभिषेक इंटरनॅशनल स्कूल संतनगर मोशी येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात…

Talegaon Dabhade : श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त रक्तदान बुधवारी शिबिर

एमपीसी न्यूज- जैन सोशल ग्रुप व भारतीय जैन संघटना तळेगाव व गरवारे ब्लड बँक तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त बुधवारी (दि. 17) हिमोग्लोबिन चाचणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.…

Chinchwad : रक्तदान शिबिरात 43 रक्तदात्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने गांधीपेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.दिलीप सोनिगरा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी महादेव बोत्रे, डॉ.…