Browsing Tag

BMC

Vande Bharat Mission : ‘वंदेभारत’ अभियानां’तर्गत मुंबईत 57 हजारांहून अधिक नागरिकांचे आगमन

एमपीसी न्यूज - वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सातत्याने सुरुच आहे. आतापर्यंत 419 विमानांनी तब्बल 57 हजार 362 प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले आहेत. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आणखी 54 विमानांनी विविध देशातून प्रवासी मुंबईत…