Browsing Tag

body found at the pcmc

Moshi: धक्कादायक ! मोशी कचरा डेपोत मृतदेह आढळला

एमपीसी न्यूज- मोशी येथील कचरा डेपोत गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कचरा डेपोत हा मृतदेह कसा आला, यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी येथे कचरा…