Browsing Tag

Bollywood film industry

Aditya Thackeray : हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, पण अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल,…