Browsing Tag

books gifted

PimpleSaudagar : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विठाई वाचनालयास पुस्तके भेट

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळे गुरव येथील राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन संचलित विठाई वाचनालयास अनेक ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात आली. राजीव गांधी…