Browsing Tag

bopkhel news

Bopkhel : दहा लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - दहा लाख रुपयांची मागणी करत चौघांनी एका (Bopkhel)बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सप्टेंबर 2023 ते 21 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बोपखेल चौक, बोपखेल येथे घडली.अतुल घुले, अमोल गिरी (दोघे रा. बोपखेल),…

BopKhel News : प्रशासकीय राजवटीत बोपखेल पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष; माजी उपमहापौरांचा आरोप

एमपीसी न्यूज - बोपखेल व खडकीस जोडणा-या मुळा नदीवरील(BopKhel News) पुलाचे काम प्रशासकीय राजवटीत अतिशय संथ गतीने सुरु आहे. प्रशासनाच्या या संथ कारभाराचा बोपखलवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना पुलाचे 90 टक्के काम…

Bopkhel : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन (Bopkhel ) तरुणीची आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.तेजस्विनी विजय चव्हाण (वय 20, रा. बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.…

Bopkhel News : इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत महापालिकेची बोपखेल…

एमपीसी न्यूज : समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल इंग्लंडमधील टी फॉर एज्युकेशन संस्था जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कार देण्यात येत असून त्यातील ‘समुदाय सहयोग’ (कम्युनिटी कोलॅबोरेशन) श्रेणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल…

Bopkhel News : मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी न्यायालयात जाणार – विकास डोळस

एमपीसी न्यूज - बोपखेलमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन महापालिका प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन प्रशासन दुजाभाव करीत आहे, असा आरोप करीत नागरिकांच्या हक्कांसाठी न्यायालयात दाद…

Bopkhel News : ‘एनजीटी’त अडकलेल्या बोपखेलमधील मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरु

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) आक्षेप घेतल्याने बोपखेलमधील रखडलेले मैला शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम पुन्हा सुरु झाले. लवादात योग्य ती बाजू मांडल्यानंतर काम करण्यास परवानगी मिळाली असून त्यानंतर काम सुरु झाले आहे. 6 हजार…

BopKhel News: खडकीला जोडणारा पुल तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी खुला करा; उमपहापौर हिरानानी घुले…

एमपीसी न्यूज - बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासीयांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे काम पूर्ण झाले. केवळ संरक्षण विभागाच्या हद्दीतील काम सुरू असून ठेकेदारांच्या वाहनांची या पुलावरुनच वाहतूक होत आहे. वाहतुकीचा संरक्षण विभागाच्या…

Bopkhel News : मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी 502 झाडांच्या होणा-या कत्तलीला पर्यावरण प्रेमींचा विरोध

एमपीसी न्यूज - बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण विभागाची 'वर्किंग' परवानगी मिळाली आहे. या पुलामुळे 35 हजार बोपखेलवासीयांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. पण, या पुलासाठी तब्बल 502 झाडांची कत्तल केली जाणार…

Bopkhel News:  पुलाचा मार्ग मोकळा, खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यातून मिळाली ‘वर्किंग’…

एमपीसी न्यूज  - बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अंतिम परवानगी मिळाली.'वर्किंग' परवानगी मिळाल्याने आता…