Pune News : शिरूर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक
एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गावात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून स्वप्नील छगन रणसिंग (वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर) या तरुणाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या…