Talegaon : दोघांना बेदम मारहाण करत टोळक्याचा राडा
एमपीसी न्यूज - दोघांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पाच जणांच्या टोळक्याने राडा केला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील गोडुंब्रे येथे घडली. तसेच टोळक्याने घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले…