Maval: बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला, दुर्घटनेतील दोघांचाही मृत्यू
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोघांपैकी दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व…