Browsing Tag

Boy Kidnapped

Hinjawadi : पैशांच्या व्यवहारावरून अल्पवयीन मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज - कर्ज म्हणून घेतलेल्या एकूण रकमेपैकी दहा ते अकरा हजार रुपये राहिले असता ते पैसे थोड्या दिवसांनी देतो असे म्हणाल्यावरून एका तरुणाने कर्जदाराच्या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण केले. ही घटना मंगळवारी नऊच्या सुमारास मेरे दत्तवाडी येथे…

Pune : शेजारी राहणाऱ्या महिलेनेच पळवला 11 महिन्याच्या मुलगा

एमपीसी न्यूज - घराशेजारीच राहणाऱ्या एका महिलेने अकरा महिन्याच्या मुलाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान वारजे येथील रामनगर येथे घडली याप्रकरणी मुलाची आई मनीषा सुरेंद्र भारती (वय 29 रा.रामनगर, हनुमान मंदिर)…