Browsing Tag

Boy

Sangvi :’त्या’ तरुणाची बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या?;  मृतदेहाची ओळख पटली

एमपीसी न्यूज - पवना नदीत सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचे जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या तरुणाची ओळख पटली…

Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन…

Dehuroad: प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकर आणि मुलांच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून;अपघात…

एमपीसी न्यूज - पतीचा अपघातात मुत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पंधरा दिवसांत पोलिसांनी या खूनाचा छडा लावला असून प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकर आणि मुलांच्या साथीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे तपासात…

Talegaon Dabhade: शाळेतून घरी जाताना बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी सापडला निगडीमध्ये

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जाताना तळेगाव दाभाडे येथून संध्याकाळी बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी रात्री निगडी परिसरात सापडला. निगडी पोलिसांनी त्याला तळेगाव पोलिसांच्या हवाली केले असून त्याला परत पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया…

Moshi : क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास मोशी येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Thergaon : तत्पर महिलेने हाणून पाडला चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव

एमपीसी न्यूज - थेरगावमधील एका चौकात अवघा अडीच वर्षाचा चिमुकला रडत बसला होता. त्याच्या रडण्यावरून तो हरवला असल्याचे जाणवल्याने एका तत्पर महिलेने चिमुकल्याची विचारपूस केली. पण, तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान, तो मुलगा माझाच…

Sangvi : दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज - दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाला अज्ञातांनी अपहरण केले. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी बाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी मुलाच्या 65 वर्षीय आजोबांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…