Browsing Tag

boycott china products in India

पुणे: ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी चिनी मालाची होळी

एमपीसी न्यूज - ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी ( दि. 8) दुपारी 2 वा.  चिनी मालाची होळी करण्यात येणार आहे. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे चीन विरोधी घोषणा देऊन त्या देशातील मालावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष…